विनय सायबर कॅफे! जळगावातील सर्वोत्तम इंटरनेट कॅफे म्हणून ओळखला जातो. आम्ही सीएससी आणि आपले सरकार महा ई-सेवा केंद्राच्या माध्यमातून जळगावातील नागरिकांना पॅन कार्ड, मतदार कार्ड, पासपोर्ट, पीएफची सर्व कामे, उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, दुचाकी चार चाकी वाहन चालविण्याचा परवाना, बायोडाटा/रिझ्युम, नोकरी अर्ज भरणे इत्यादी सर्व ऑनलाईन सेवा पुरवतो.
आमच्या उपलब्ध सेवा : -
१) नवीन पॅन कार्ड काढणे
◉ हरवलेले पॅन कार्ड पुन्हा पत्त्यावर मागवणे
◉ पॅन कार्ड मध्ये नाव जन्म तारीख दुरुस्ती करणे
२) नवीन मतदान कार्ड काढणे
◉ हरवलेले मतदान कार्ड पुन्हा पत्त्यावर मागवणे
◉ मतदान कार्ड मध्ये पत्ता दुरुस्ती करणे
◉ मतदान कार्ड मध्ये नाव जन्म तारीख दुरुस्ती करणे
◉ मतदान कार्ड मध्ये फोटो बदलणे करणे
३) ऍडव्हान्स पी.एफ (PF) काढणे
◉ पीएफ मध्ये बँकेची आणि पॅन कार्ड KYC करणे
◉ पीएफ मध्ये नाव जन्म तारीख दुरुती करणे
◉ पीएफ मध्ये वारसदार लावणे
◉ संपूर्ण पीएफ आणि पेंशन काढणे
◉ पीएफ मध्ये मोबाईल नंबर लिंक करणे
४) उद्योग आधार काढणे
५) फुड लायसन्स काढणे
६) जातीचे प्रमाणपत्र काढून मिळेल
७) रहिवासी प्रमाणपत्र काढून मिळेल
९) नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट काढून मिळेल
१०) ज्येष्ठ नागरिक सर्टिफिकेट काढून मिळेल
११) आधार कार्ड पत्ता दुरुस्ती करणे / PVC कार्ड ऑर्डर करणे
१२) ७ / १२ उतारा व ८ अ काढून मिळेल
१३) बायोडाटा/Resume बनवून दिला जाईल
१४) नोकरी अर्ज भरून मिळतील
वरीलपैकी कोणतेही काम ऑनलाईन करून घेण्यासाठी आमच्याशी सपंर्क करा. मोबाईल नंबर : +91 8788382909