माझ्याबद्दल

माझे नाव विनय राजेंद्र खंडीझोड आहे. मी जळगाव जिल्ह्यातील रहिवासी आहे. मी माझे पदवीचे शिक्षण बीए मधून पुर्ण केलेले आहे. फुले, शाहू, आंबेडकर हे माझे आदर्श आहेत. जेके पार्क रोड जळगाव या ठिकाणी माझा सायबर कॅफे आहे जिथे मी सीएससीच्या आणि आपले सरकार महा ई-सेवा केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना सर्व ऑनलाईन सेवा पुरवतो.

Fecebook | Instagram | Twitter |